शिक्षण समिती क नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नेसरी व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्था अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांकरिता “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : गुणवत्ता संधी आणी आव्हाने” यां विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले होते…
यांवेळी संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंत कोळेकर, सचिव मा. डॉ. अर्चना कोळेकर, मा.प्रा. एन डी पाटील सर, मा. डॉ प्रशांत साठे, मा. केशव गोवेकर,मा.सिद्धार्थ शिंदे तसेच सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पंचक्रोशीमधील विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव व अधिकारी उपस्थित होते…