“हिंदवी 89.6” या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा उद्घाटन समारंभ
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी सातारा च्यावतीने श्री गणेश आगमनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी "हिंदवी 89.6" या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा उद्घाटन समारंभ संस्थेचे सचिव श्री नानासाहेब कुलकर्णी व…