अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सातारा येथे आज पदवीधर प्रमाणपत्र वाटप सोहळा
अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सातारा येथे आज पदवीधर प्रमाणपत्र वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. सर्व पदवीधारक विद्यार्थ्याचे मन:पुर्वक अभिनंदन...