आज ती.अण्णा कंग्राळकर सरांनी वयाची नव्वदी पूर्ण केल्याबद्दल तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा,महाराष्ट्र, मा.आ.श्री मकरंद आबा पाटील, मा.श्री. नितीन काका पाटील, मा.श्री. अरुणकाका गोडबोले, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.डॉ.शरदराव कुंटे सर, जिल्हासंघचालक मा.डॉ. सुभाष दर्भे, श्रीधर कंग्राळकर,श्री.गुलाबभाई शेख व मान्यवर उपस्थित होते.

